¡Sorpréndeme!

Mahua Moitra | मुख्यमंत्री चौहान म्हणतात अपमान सहन करणार नाही | Kaali Controversy | Sakal Media

2022-07-06 331 Dailymotion

आपण सध्याचा गुगल ट्रेंड पहिला तर महुआ मोईत्रा हे नाव मोठ्या प्रमाणात ट्रेंड होताना पाहायला मिळेल. कारण त्यांच्यावर उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि कित्येक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आणि यामागचं कारण म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून वादात सापडलेली काली डॉक्युमेंटरी. हा मुद्दा काय आहे आणि महुआ यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात का आलीये हे सगळं जाऊन घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून-